रामराम श्री नाथजी,
तुमचे शेतकरीप्रेम अभिमानास्पद.
पण या कृषीप्रधान देशात शेतकरीच गुलामासारखे जीवन जगतोय.
त्याच्या उत्थानासाठी प्रयत्न व्हायला हवेत असे मला वाटते.