बंडी ह्या शब्दाचा उगम तेलुगूतून असावा या माझ्या अंदाज़ाला साधार शाबीत केल्याबद्दल आभार!  हा शब्द विदर्भात वापरात आहे आणि उर्वरित महाराष्ट्रात नाही याचा अर्थ तो आंध्रप्रदेशातून आयात झाला असावा, असा माझा केवळ तर्क होता.--अद्वैतुल्लाखान