मराठीत संग्रहणीय असा शब्द नाही. अगदी कबूल. पण लोकसत्ता-लोकप्रभासारख्या अनेक दर्जेदार नियतकालिकांत तो शब्द संग्राह्य अशा अर्थाने वापरला जात आहे. पाहा : दुवा क्र. १ --- अद्वैतुल्लाखान