कॅलेब खूप आवडला. 'त्या' मैत्रिणीच्या प्रेमात-बिमात पडला होता की काय?
आफ्रिकन वंशाच्या लोकांबद्दलच्या पूर्वग्रहांबद्दलचे विचार पटले. पण फक्त आफ्रिकनच का, आपण सगळेच इतरांविषयी पूर्वग्रहदूषित असत नाही का? मुस्लिम म्हणा, ख्रिश्चन म्हणा, शीख म्हणा, दक्षिण भारतीय म्हणा.. जेंव्हा या लोकांशी प्रत्यक्ष संबंध येतो, आणि हे लोक आपल्यासारखेच आहेत असे कळते, तेंव्हा आपला हा ग्रह किती कोतेपणाचा होता हे कळते.
पुलेशु.
संजोप राव