विडंबन आवडले. पण लेखनप्रकार 'आस्वाद' का? विडंबनास स्वच्छपणे विडंबन म्हणावे. उगाच हिंदी चित्रपटातील लाजऱ्या नववधूप्रमाणे त्याच्या चेहऱ्यावर हातभर घूंघट ओढून घेण्यात काय हशील ?