आपला रोखठोक प्रतिसाद आवडला.
मी एका मंडळात हे विडंबन वाचले होते. माझ्या मनात कोणतेही पाप नाही. मी गेली बारा वर्षे वारीला शिबीरात सेवेसाठी जातो. पण मंडळात मला असा सल्ल दिला गेला की, हे इथे वाचलेत हेच ठीक आहे, बाहेर वाचू नका.
म्हणून हा घूघट.
असो.
घुंघट घेतल्यावरही आपण जर सौंदर्याचा 'आस्वाद' घेऊ शकत असाल तर काय हरकत आहे?
धन्यवाद.
लोघ असावा.