मिलींदजी
प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
.............
गझल साथ देते न हा देह मित्रा
’अभय’ ते खरे जे मिळविले श्रमाने

या ऐवजी कृपया 

नको रत्न मोती न पाचू हिरे ते
"अभय" ते खरे जे मिळविले श्रमाने

असे वाचावे.