मी ऐक प्रयत्न केला आहे. कृपया तपासून पाहा

१. प्रथम ऐक हिरवा, ऐक लाल ऐका पारड्यात आणि ऐक हिरवा, ऐक निळा दुसऱ्या पारड्यात टाकायचे. आता जे पारडे वर गेले त्यातला हिरवा चेंडू हा १५ चा असेल व दुसरा हिरवा चेंडू १६ चा असेल.

२. १६ चा हिरवा  चेंडू, १५ चा हिरवा चेंडू  ऐका पारड्यात आणि पहिल्या स्टेप मधला लाल, पहिल्या स्टेप मधला निळा दुसऱ्या पारड्यात टाकायचे. आता जर दोन्ही समान असतील तर लाल १६ चा व निळा १५ चा असेल. जर हिरव्या चेंडू चे पारडे वर गेले तर लाल आणि निळा १६ चे असतील. जर हिरव्याचे पारडे खाली आले तर लाल आणि निळा १५ चे असतील.

३. जर पहिल्या स्टेप ( क्रमांक १) मध्ये दोन्ही पारडे समान आली, तर दुसऱ्या स्टेप मध्ये दोन्ही हिरवे चेंडू तराजूने तोलायचे. जो खाली आला तो १६, वर गेला तो १५. ह्यावरून लाल आणि निळा ह्यांचे पण वजन काढता येईल.