लेख मस्त झाला आहे. मुक्ता मधला काळा मुलगा चांगलाच लक्षात आहे. छान झाले आहे त्याचे काम.

चित्तोपंत, लसूबा हे तर (कोंडिबा, म्हादबा सारखे) मऱ्हाटमोळे नाव वाटते आहे.

एकंदरित कृष्णवर्णीय मित्रांचा माझाही अनुभव असाच आहे की लाजरे लोक जरा कमीच. आणि बहुतेक जण मुलींशी बोलायला जरा जास्तच धडपडतात. :)