भास्करजी,
शेतकरी आणि आनंदवनाचे बाबतीत तुलनेचा दुसरा पण महत्त्वाचा मुद्दा.
बाबा आमटेनी त्यांच्या जगण्याची व्यवस्था केली. त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडविला.
त्यांचा आर्थीक मुद्दा सोडवला हे अत्यंत महत्त्वाचे.
पण यासंदर्भात लोक(स्व. बाबा आमटे सहीत) आर्थीक मुद्दा सोडून मानसिक बळ दिल्याचीच जास्त चर्चा करतात.