बांधुनी मुंडावळ्या
उभा वर्षे अनेक
नाही मिळाले सखे
सो
बतिला मुंजा एक । .. छान कल्पना!  (मुंजा पिंपळावर असतो, असा समज आहे, खरा कां खोटा हे मात्र माहित नाही.)