विपत्रामधून आलेल्या मजकुरातला काही भाग  वगळणे, नकलणे, डकवणे, साठवणे आणि दुरुस्त करणे वगैरे शक्य असते की नाही याबद्दल मला शंका आहे.  त्यामुळे विपत्राने संपादन करणे अवघड असावे.
या अडचणीला काही उपाय असल्यास तज्ज्ञांनी सुचवावेत.(चू.भू.द्या.घ्या.)