'... जीवनातील अमंगल गोष्टींविषयीचा रोष व्यक्त करीत मंगलप्रद गोष्टीसंबंधीचा आदर व्यक्त न करणे म्हणजेही एकांगीपणा होईल, यात शंका नाही.'... कवी पाठकांच्या स्वभावाच्या बैठकीची ओळख करून देणारे मार्गदर्शक वाक्य !