नमस्कार, 
सुचनेबद्दल धन्यवाद. प्रकाशनविश्व काय आहे? मला मनोगतची सेवा तितकीशी प्रभावी वाटली नाही. पुन्हा १०० - १५० पाने अशा पद्धतीने तपासणे म्हणजे फार वेळ लागेल. पुन्हा पुन्हा वाचून काढूनही चुका राहण्याची   शक्यता राहतेच. मला वाटते शुद्धलेखनातील चुका सांगणे वेगळे आणि वाक्य कसे हवे हे सांगणे वेगळे. प्रत्येकांची लेखनाची  शैली वेगळी असते हे   लक्षात घ्यायला हवे.