गूगल डॉक्स किंवा झोहो डॉक्सवर वर लेखनाची फाईल निर्माण करून जो तपासणार असेल त्यास संपादनाचे हक्क द्यावे, व त्याला त्या फाईलचा दुवा पाठवावा. मग तो मुद्रितशोधन वगैरे करू शकेल. ह्यात अजून एक फायदा असा की फाईलची परिषकरणाआधीची व नंतरचीही रूपे उपलब्ध राहतात.