अन्नदात्याच्या मतलबी उपकाराखाली
विवेक गहाण टाकलेल्या
अश्वत्थाम्याच्या
दुःखाची किंमत काय?
तर, निष्पाप निद्रिस्त निश्चिंत
तमाम पांडव
पुत्रांचं
अतर्क्य पद्धतीनं निर्घृण शिरकाण !
आजही तेच
रचना भावली. वेदना जाणवते . छानच ! बाकी काजव्याने............
छानच!