लतापुष्पा, संजोप राव, भास्कर, शरद कोर्डे... सर्वांचे प्रतिसादाबद्दल धन्यवाद! 
चित्त, तुम्ही तर लसूबाची मस्त कहाणीच सांगितलीत की! डोळ्यांसमोर कॅलेब सारखाच लसूबाही आला.... हा हा हा....
बाकी तुमच्या अरेबिक/ अरेबियन/ अरब/ अरबी इ. इ. च्या सूचना मान्य.... पण लिहिताना त्या घोळात फारसे अडकायचे नाही व सुचेल तसे लिहित सुटायचे ह्या माझ्या सवयीने तिकडे दुर्लक्षच झाले खरे! त्याचा फायदा असा झाला की शब्दाने न छळल्यामुळे माझे लिखाण एकसंध व निर्विघ्न पार पडले!