अप्रतिम रचना. दोन ओळी सुचल्या. कदाचित मूळ रचनेशी विसंगत असतील:

उ:शाप मृत्यू हाच, तो जन्मताच लाभे
फसवा असा दिलासा, आयुष्य दो क्षणांचे...

उ:शाप प्राप्त होता, शोधी आधार आत्मा,
गर्भी पुन्हा मिळेल, आयुष्य दो क्षणांचे...