आपण लिहिलेल्या कवितेचं देवल यांच्या शारदा नाटकातील एका पदाशी थोडे साधर्म्य आहे. ते पद असं आहे
सावळा वर बरा गौर वधूला।
नियम देवादिकी हाची परिपाळिला॥
गौरतनू जानकी राम घननीळ तो।
रुक्मिणी गोमटी कृष्ण काळा॥
शुभ्र गंगा नदी सागराला वरी।
वीज मेघासी ती घाली माला॥