टोमॅटोला भेद्र हा पर्यायी शब्द प्रमाणभाषा का स्विकारीत नाही हे गौडबंगालच आहे.

स्वीकारत नाही म्हणजे काय करते? कृपया खुलासा करावा.