भूक ती किती ?
एक भाकरीची जरी
भाकरी बहू टोपलीत
हात थांबला होता                 ... वा !