जगतात कुंपणाला समजून विश्वसीमास्वप्नात पोचती पण वामन-पदास सारेशहरांस तीर्थ्य आणी नाले, गटारगंगातीरांवरी तयांच्या वसले प्रभास सारे सारांश मांडताना हसलो विषण्ण 'कोहम्' आयुष्य आजवरचे गमले भकास सारे .. हे विशेष आवडले !