म्हणे येणार ती झुळकेप्रमाणे ऐकले होते
उडाली उंच आभाळी.. मनाची शेवरी होती

कुणी यावे कुणी जावे, कुणी मुक्काम ठोकावा
हृदय का धर्मशाळेतील पडकी ओसरी होती?

 - छान. पहिल्या व शेवटच्या द्विपदीतींल कल्पनाही आवडल्या.