प्रिय बेफिकीर मित्रा,

अतिशय उत्तम आणि सन्वेदन्शील अशी कादंबरी लिहीत आहेस, हे धाडस वाखाणण्याजोगे आहे. मनःमीनाचा सूड वाचायची उत्कंठा लागून राहिली आहे.

ऑल द बेस्ट

सुशिक्षित वेडा