तिच्या बद्दल मते माझी जराशी वेगळी होती
जवळ जाता मला कळले..दरी होती बरी होती
 - हा हा!

तशी नव्हती भिती मजला जरा ही सासऱ्याची पण

- हा बदल कधी झाला, केशा? तुझा सासरा आता सर्वोदयी झाला की काय?
घरामधली तिच्या कुत्री.. जराशी चावरी होती
 

ता. क. आमचा एक फुटकळ प्रयत्न इथे वाचा.