माझे जगणे होते गाणे !! येथे हे वाचायला मिळाले:

ॐ श्री सदगुरू स्वामी माधवनाथाय नमः
ॐ श्री सदगुरू स्वामी मकरंदनाथाय नमः

अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च |
निर्ममो निरहङ्कारः समदुःखसुखः क्षमी ||

श्रीभगवदगीतेच्या बाराव्या अध्यायातील तेरा क्रमांकाच्या या श्लोकावर आपण चिंतन करीत आहोत. आत्ताच आपण ’अद्वेष्टा’ या भक्तलक्षणावर अतिशय समर्पक असं निरूपण ऐकलं. जो कुणाचाही कधीच द्वेष करत नाही, ज्याच्या मनातून द्वेषभाव पुर्णपणे निघून गेला आहे हे सांगत असताना भगवंतानी काय गोष्टी आपल्यात नकोत किंवा कश्याचा आपण त्याग करावयाचा हे सूचित केलं. आणि पुढच्याच चरणात त्यांनी याची पॉझिटीव ...
पुढे वाचा. : गीतेमधील मैत्रभाव: एक चिंतन