एकवचन : तो माणूस मोठा होवो. बलसागर भारत होवो. इ.

अनेकवचन : ती माणसे मोठी होवोत.

असे मनात येत असल्यामुळे

त्या हेमपूजकांचे होवो मिडास सारे

येथे अनेक हेमपूजक परिवर्तित होऊन मिडास होण्याचा संदर्भ असल्यामुळे "त्या हेमपूजकांचे सारे मिडास होवोत. " असा अर्थ होणारे काही असायला हवे होते असे वाटू लागले. ही अडचण सोडवण्यास 'व्हावे' वापरून मदत होईल असे वाटले.