अक्षरधूळ(Akshardhool) येथे हे वाचायला मिळाले:

1980च्या सुमारास चिनी सरकारने, त्यांच्या मताने असलेला, सुखाचा एक मूलमंत्र लोकांना दिला. हा मूलमंत्र होता ‘ एक कुटुंब एक मूल ‘ . ताबडतोब हे सरकारी अधिकृत धोरण म्हणून ठरवण्यात आले व त्याची अंमलबजावणी प्रचार व दडपशाही या दोन्ही मार्गांनी सुरू झाली. चिनी शहरांच्यातील नागरिकांना प्रत्येक गोष्टीसाठी परवाना घ्यावा लागतो. त्यामुळे या हुकुमाची अंमलबजावणी करणे सुलभ गेले. खेडेगावातून सरकारी नर्सेस फिरू लागल्या व कोणी स्त्री दुसर्‍यांदा गर्भवती आहे असे आढळले की त्या गर्भाची निर्घृणपणे भ्रूणहत्या केली जाऊ लागली. कोणत्याही देशाची लोकसंख्या ...
पुढे वाचा. : सुखी आयुष्याचा मूलमंत्र