लतापुष्पाजी,
माझा मुद्दा असा की आपण जे करायचे ते आर्थिक बळाच्या पाठबळावर करायचे आणि इतरांना सांगतांना आर्थिक मुद्याकडे दुर्लक्ष करून अवांतर कारणे सांगायची हा दुतोंडी पणा का?

आणि हो , मी असे म्हणतो म्हणून त्यांचेविषयी माझे मनात त्यांचेबद्दल असलेला आदरभाव कमी होत नाही.
मुद्दा हा मुद्दा असतो.