लेखाचं शीर्षक वाचून लेख 'लागा चुनरीमें दाग' ह्या  सुंदर गाण्याची जन्मकथा सांगणारा, त्यातील विविध अर्थ उलगडून दाखवणारा इ. इ. असेल असे वाटले होते. लेख वाचायला सुरुवात केल्यावर अपेक्षाभंग झाला तरी निराशा झाली नाही. आता ष्टुरी येऊ द्या म्हणजे माझ्या ज्ञानात जरा भर पडेल. ह्या नावाचा शिणिमा निघाला आहे हेही मला माहीत नव्हते.