ओरिसात टोमॅटोला बिलायती(विलायती) बैंगण हा शब्द आहे.  फक्त बोलीभाषेत त्यातील 'बैगण' गळून पडते, नुसतेच 'बिलायती' म्हटले जाते.