गूगल डॉक्सवर फ़ा‍इल तयार करून तपासणाऱ्याला तिच़ा दुवा पाठवणे हा उपाय मला माहीत होता;  मात्र कधी वापरून पाहिला नव्हता.  पण संपादनाचे़ हक्क द्यायचे़ म्हणजे नेमके काय करायचे़ ?
मुळात, हा उपाय आधी सुच़वलेल्या उपायाच़ा पर्याय आहे का?  मजकुरातील एखादा शब्द निवडून रंगीत केल्यावर त्याच्या शेजारी दुरुस्त शब्द लिहिणे शक्य आहे? असे करता आले असते तर आलेल्या विपत्रातील मजकुरात अफ़रातफ़री‌ करून ध च़ा मा करता येईल. --अद्वैतुल्लाखान