'विलायती वांगी' हा शब्दप्रयोगदेखील मोल्स्वर्थच्या शब्दकोशात टोमॅटोचा शोध घेतल्यावर उघडणाऱ्या (वर दिलेल्या) पानावर दिसतो.