स्वाती,

प्र-घात मधला '-' आवडला. लेख सुंदर झाला आहे, नेहमीप्रमाणे.

तिन्ही भाषांमध्ये बघणं ग्रेटच.

(चित्रपटही मला आवडला होता... पठडीतला असूनही नवी हाताळणी, कोंकोणा आणि अभिषेक बच्चनमुळे. )

- कुमार

ता. क. शांतनू मोईत्राकडून अपेक्षा खूप होत्या, या चित्रपटापासून त्या कमी व्हायला लागल्या.