दिसामाजी काहीतरी... » शून्य….? येथे हे वाचायला मिळाले:
अडीच हजार वर्षांपूर्वी सिंधू च्या तीरावर झालेली ती चकमक. अलेक्झांडर आणि एक साधू. दोघांचे आयुष्याकडे बघायचे दृष्टीकोन वेगळे, दोघांच्या आकांक्षा वेगळ्या. दोघांचे विचार-आचार वेगळे आणि दोघांच्या ‘कर्तृत्व’ या वाब्दाच्या व्याख्याच वेगळा. अलेक्झांडर आला होता ग्रीसहून…अकिलीस चे ग्रीस. विजयाचा उन्माद, पराक्रमाची ओढ, राज्याची लालसा, कर्तृत्वाची आस. विजयाच्या उन्मादाच्या क्षणी ज्या भावना असतात that is the closest you can go to the God. Its an ambrosia from the heaven.
आणि हा नंगा फकीर.., त्याची पार्श्वभूमी होती भारतीय तत्वज्ञाची. सगळे ...
पुढे वाचा. : शून्य….?