सुचेल तसे लिहित सुटायचे ह्या माझ्या सवयीने तिकडे दुर्लक्षच झाले खरे! त्याचा फायदा असा झाला की शब्दाने न छळल्यामुळे माझे लिखाण एकसंध व निर्विघ्न पार पडले!
फायदा झाला हे चांगलेच झाले. पण लिखाण पार पडल्यावर/पाडल्यावर पुन्हा एकदा तपासता येते ना. एवढ्या चांगल्या लिखाणात ह्या त्रुटी नकोत असे वाटले. म्हणून तसदी दिली.