प्रोफेसर - अरे संता तु दरवाज्याच्या बाहेर उभा राहून पेपर का लिहितोयस ?
संता - सर मी एंट्रंस एक्जॅम देतो आहे ना म्हणून !