अतिशय सुरेख आणि तपशीलवार माहिती दिल्याबद्दल आभार !   या पद्धतीने जीमेलवर खाते असलेल्या एखाद्या मुद्रितशोधकाकडून लिखाण तपासून घेणे शक्य होईल यात शंकाच नाही.  मोबदला किती आणि कसा पाठवायचा हा प्रश्न सोडवला की झाले.--अद्वैतुल्लाखान