निमित्त येथे हे वाचायला मिळाले:
गेली काही महिने पुणे गाजते आहे ते ८३ व्या साहित्य संमेलनामुळे. दोनच दिवस झाले तो धुरळा खाली बसू लागला आहे. प्रत्यक्ष ते पार पडल्यानंतर आता वादावरचे पडदे दूर होत होऊन नेमके यातून काय साधले याची चर्चा होऊ लागली आहे. अजून खर्चाचा आकडा बाहेर यायचाय. पण दोन कोटींचा आकडा पार झाला असावा असा अंदाज आहे. साहित्यप्रेमी आले . वादात उभें राहिलेलें पुस्तकांचे दालनात लाखोंची उलाढाल झाली.
डॉक्टर श्री .सतीश देसाईंचे नाव गाजले. अचानक विंदांचे निधनाने हळवा ...
पुढे वाचा. : साहित्य गर्दीने काय साधले .....