मुटे साहेब,

तुम्हंचे बरोबर आहे. मला नोकरी पण आहे शेती बरोबर म्हणून जमतंय. नाहीतर फक्त शेतीवर जगणं कठीण आहे. वीज नाही, सरकारी पाणी नाही, मालाला कायम दर नाही, कारखाना हप्ता वेळेवर देत नाही, जमिनी घेतात (सीलींग) पण सरकार पैसे देत नाही आणि बरंच काही.