शुद्ध मराठी येथे हे वाचायला मिळाले:

संगणक, लॅपटॉप, मोबाईल यांसारख्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू हल्ली सर्रास वापरल्या जातात. मोबाईल तर अगदी प्रत्येकाच्याच हातात दिसतो. शिवाय या वस्तू बदलण्याचे प्रमाणही तेवढेच जास्त आहे. अशा वेळी नवीन वस्तू घेतल्यास जुनी वस्तू भंगारातच जमा होते. यामध्ये पुनर्वापराचे प्रमाणही फारच नगण्य आहे. यामुळे वापरातून बाद झालेल्या अशा असंख्य इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा हजारो टनांचा डोंगर तयार होतो आहे. यामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त ई-वेस्ट तयार होत असल्याचे, मिटकॉन कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने तयार केलेल्या अहवालांतून स्पष्ट झाले आहे. शिवाय जास्त प्रमाणात ई-वेस्ट ...
पुढे वाचा. : वि-कचर्‍यामध्ये देशात महाराष्ट्र अव्वल