हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

राजे आवेशात म्हणाले ‘आम्ही बिल्लीचा तख्त जिंकला. आता आम्ही या देशाचे लाजे झालो’. अस म्हटल्या म्हटल्या राजांचा पुतण्या धावत येऊन महाराजांना ‘राजे, उठा’. राजांचे डोळे उघडले. आणि पाहतात तर राजे अंथरुणात. राजे मोठ्याने म्हणाले ‘आम्हाला कोणी इथे आनले?, बोल रे हारजीत आम्ही कुथे आहोत?’. ‘बारामतीच्या गडावर’ पुतण्या हारजीत उत्तरला. तेवढ्यात कोणी तरी दासी आली आणि म्हणाली ‘महाराज, आपल्याला बडी बेगमने याद केले आहे’. हे ऐकल्या बरोबर महाराज घाईघाईने कमरेची गुढघाभर लांब बाहेर आलेली नाडी आत खोचत ‘आलो आलो’ म्हणाले. तेवढ्यात तिकडून सुलेबाई ‘अहो, निदान ...
पुढे वाचा. : जाणता लाजा