अमेय साळवी - फाटक्या माणसाची भटकंती येथे हे वाचायला मिळाले:

१२ ऑगस्ट २००९, आज आम्हाला काही केल्या लेहला  पोह्चायचेच होते  . द्रास ते लेह अंतर होते जवळ-जवळ ३०० किलो मीटर आणि जे २ दिवस वाया गेले होते ते भरून काढायचे होते. आज आम्हाला   फोटू-ला  पार करून बराच  कच्चा  रस्ता तुडवायचा होता म्हणून ६ वाजता आम्ही सर्व तयार होऊन बाहेर आलो, पण अजून अमेय म्हात्रे आणि कुलदीप तयार नव्हते. त्यांना पटकन तयार होऊन  यायला  सांगितले. ते येई पर्येंत आम्ही गाडी लोड करून घेतली. उमेशने एक  फुटेज घेतले आणि सर्व बाईक वर लोड होऊन  कारगिल  कडे निघालो. पुन्हा एकदा आम्ही "द्रास वॉर मेमोरियल" च्या रस्त्याला होतो. ...
पुढे वाचा. : लेह बाईक ट्रीप - पाचवा दिवस (द्रास ते लेह)