"ह्यावरून आठवलं" या विभागात दिसणारा "फायरफॉक्समध्ये शुद्धलेखन चिकित्सा" हा लेख आपण वाचला असेलच. आपण जर फायरफॉक्स किंवा ओपन ऑफिस वापरत असाल तर शुद्धलेखन चिकीत्सा त्यातच अंतर्भूत करता येते (अगदी इंग्रजीसारख्या लाल अधोरेखा) खाली दिलेले दोन दुवे पाहावेत.

दुवा क्र. १

दुवा क्र. २