परिचय येथे हे वाचायला मिळाले:

मी नरेंद्र मोदींचा खुप मोठा चाहता आहे....गोध्रा नंतर "अद्दल" घडवण्याचे त्यांनी जे काम केले त्याला तोड नाही...."गुजरात दंगल ही माणुसकीला काळीमा फासणारी होती" अशी कुणीही कितीही बोंब मारली तरी इतरही वेळेस अशा घटना झाल्यात...त्यामुळे एव्हडे वाईट वाटुन घ्यायचे काही कारण नाही....आणि मुख्य म्हणजे "एका गालावर मारले तर दुसरा पुढे करा" असल्या भेकड आणि पुळचट गांधीगिरी ने देशाची काय वाट लागलीये ते पाहतच आहोत...

ह्याच मोदींनी दंगलीनंतच्या ६-७ वर्षात गुजरातचा ज्या झपाट्याने विकास केलाय तो तर वाखणण्यासारखा आहे...टाटांनी सिंगूरचे दुकान बंद ...
पुढे वाचा. : लाचार मुख्यमंत्री, मुजोर हायकमांड, रोगट कॉंन्ग्रेस...