ही कविता नाही.
विनोदी तर मुळीच नाही.
ओळखिच्य लोकात बसून गम्मत जम्मत सागायला बरी आहे.
हौशि विनोदि कवीसम्मेलनात काही कवी कुठलाही विनोदी लेख कवितेसारखा म्हणून दाखवतत तसे अहे. हिन्दीत हे खुळ फ़ार आहे. ते बघुन अता मराठित.