mumbai crime diary येथे हे वाचायला मिळाले:

एक ठार; दोन पोलिस जखमी


एका गंभीर गुन्ह्यात हव्या असलेल्या दोघा गुन्हेगारांना पकडण्यासाठी राजस्थानला गेलेल्या जुहू
पोलिसांच्या पथकावर स्थानिक गावकऱ्यांनी आज हल्ला केला. या वेळी स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी गावकऱ्यांच्या दिशेने केलेल्या गोळीबारात एक ग्रामस्थ ठार झाला. गावकऱ्यांच्या हल्ल्यात एक अधिकारी आणि एक शिपाई जबर जखमी झाले आहेत. राजस्थान ...
पुढे वाचा. : मुंबई पोलिसांवर राजस्थानात गावकऱ्यांकडून हल्ला