पत्ता अनेक ओळींत दिला असल्यास प्रत्येक ओळीच्या शेवटी इंग्रजीत कॉमे देत नाहीत.

प्रकाशनविश्व,
संकलक/संपादक मोहन वसंत वैद्य,
सी-१२, हर्षदा गार्डन,
महागणेश कॉलनी,
पौड रोड,
कोथरूड,
पुणे ४११०३८.
दूरध्वनी : ०२०-२५३८३१९०.

म्हणजे इंग्रजीसाठीच्या नियमानुसार वरील पत्ता असा लिहिला पाहिजे:

प्रकाशनविश्व
संकलक/संपादक मोहन वसंत वैद्य
सी-१२, हर्षदा गार्डन
महागणेश कॉलनी
पौड रोड
कोथरूड
पुणे ४११०३८
दूरध्वनी : ०२०-२५३८३१९०

कॉमेबिमे, कोलनबिलन आम्ही तिकडूनच घेतले ना? मग मराठीत ओळीच्या शेवटी स्वल्पविराम का असतात कळत नाही. जाणकारांनी माहिती द्यावी.