पंढरीच्या पांडुरंगातुझे डोळे बंद आहेत, तेवढं देवा बरं आहेउघडशील डोळे तर, वीट सोडून पळून जाशील ||धृ||.........अरुणोदय