चिलमीचं धुराडं पेटवून ज्ञानू दलाल आपल्या अंगणातच तिन्ही सांजचा धूर काढीत बसला होता, तोच बाबू खुचीकर त्याच्या अंगणात आला. भुईतनं वर आलेल्या एका दगडाला त्याच्या अंगठ्यानं जोरात सलामी दिली आणि डावा डोळा बारीक करून तो विव्हळला.
आगा ऽ ज्ञानदा ऽऽ
कायरं बाबू?  – ज्ञानू दलाल सपाट्यानं उठला.
आयला! कसलं रं हे अंगाण तुझं!
माझ्या अंगणात तेरा क्या है रे ऽऽ? ज्ञानू दलालानं हळूच गंमत केली........

 पुढे वाचा....

हेड्या